Kolhapur Maratha Reservation : कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचं सर्वेक्षण ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Jan 2024 12:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur Maratha Reservation : कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचं सर्वेक्षण ABP Majha
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्व्हेक्षण करण्यात येत.. गावागावत हे सर्वेक्षण सुरु झालं. या सर्वेक्षणादरम्यान संबंधित कुटुंबाला दीडशे प्रश्न विचारले जातील. .यामध्ये शेती, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लोकप्रतिनिधी आहे का? यासंबंधीतले प्रश्न विचारले जात आहेत..कोल्हापूरच्या कळंबा गावातही मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरु आहे.. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी..