Rajyapal Meeting Kolhapur : कोल्हापूर- महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या राज्यपालांची बैठक संपली

 कोल्हापूरमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कर्नाटकचे राज्यपाल यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये दोन्ही राज्यातील सीमा भागातील अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. या बैठकीमध्ये अलमट्टीच्या उंची वाढवण्याचा प्रश्न त्याचबरोबर सीमा भागातील समस्यांबाबत चर्चा केली जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola