Kolhapur Case : कोल्हापुरात महिलेची छेड काढणाऱ्या डाॅक्टरला चोप

Continues below advertisement

Kolhapur Case : कोल्हापुरात महिलेची छेड काढणाऱ्या डाॅक्टरला चोप 

राज्यात शनिवारी बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्याचं चित्र पाहता मोसमी पाऊस वेगाने सक्रिय झाला आहे. ज्यामुळे हवामान विभागानं (IMD) राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. ज्यापैकी पुणे, सातारा, घाटमाथा परिसराला आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यात मराठवाडा वगळता बहुतांश भागात गुरूवारपर्यंत (29 ऑगस्ट) पाऊस वाढणार असल्याचा इशारा दिला आहे.      बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांचा जोर राज्यात शुक्रवारी (23 ऑगस्ट) मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात मोसमी वारे जोरात वाहत आहेत. त्यांचा वेग वाढला असून कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने राज्यात पाऊस वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.     राज्यात कोणत्या विभात इशारा देण्यात आला आहे, जाणून घेऊया  पुणे, सातारा - रविवार (25 ऑगस्ट) अतिवृष्टी - रेड अलर्ट   पालघर, जळगाव, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा - (25, 25, 27 ऑगस्ट) मुसळधार - ऑरेंज अलर्ट  पालघर (26,27), ठाणे, सिंधुदूर्ग (27) रायगड, रत्नागिरी (28) धुळे (25,26) नगर, नंदुरबार (25), जळगाव (26), पुणे आणि सातारा (26,27), अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ (25 ते 28) - यलो अलर्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram