Kolhapur : Krushi Utpanna Bazar Samiti च्या 18 जागांसाठी 51 उमेदवार रिंगणात
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 51 उमेदवार रिंगणात आहेत... एकूण 21,979 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत... दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी