Kirnotsav Kolhapur : अंबाबाई मंदीरात वर्षातील शेवटचा किरणोत्सव, सोहळ्याला भाविकांची गर्दी ABP Majha
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदीरात वर्षातील शेवटचा किरणोत्सव सोहळा. किरणोत्सवामध्ये येणारे अडथळे दूर केल्यामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त.