Kolhapur : धुळवडीनिमित्त मटण मार्केटमध्ये कोल्हापूरकरांची मटण खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी

कोल्हापूरकर आणि मांसाहाराचं नातं नव्याने सांगायला नको ... धुळवडीनिमित्त कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये नागरिकांनी मटण खरेदीसाठी  मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय.. मटण खरेदीसोबत नागरिक मासे आणि चिकनसाठी गर्दी करतायत... दरम्यान कोल्हापुरातून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola