
Kolhapur Gokul Milk : गोकूळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट, दूध खरेदी दरात 3 रुपयांची वाढ
Continues below advertisement
गोकुळ दूध संघानं दूध खरेदी दरात वाढ केलीय. म्हशीच्या दूध खरेदी दरात 2 रुपये तर गायीच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांनी वाढ करण्यात आलीय. दूध खरेदीबरोबरच विक्री दरात देखील 3 रुपयांची वाढ करण्यात आलीय. दीड वर्षात जवळजवळ 9 रुपयांची दरवाढ झालीय.
Continues below advertisement