Kolhapur Ganpati Visarjan : कोल्हापुरात बाप्पाला हायटेक निरोप, विसर्जनासाठी उभारला रॅम्प
आज घरगुती गणेश विसर्जन होणार आहे...कोल्हापुरात अत्याधुनिक पद्धतीने बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे...पंचगंगा नदीत विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे...त्यामुळे इराणी खाणीत बाप्पांचे विसर्जन होणार आहे... प्रशासनाकडून एक रॅम्प बनवण्यात आला असून या रॅम्पवरूनच बाप्पाचं विसर्जन केले जाणार आहे...इराणी खाण प्रचंड खोल आहे...त्यामुळे विसर्जनाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हा रॅम्प बनवण्यात आलाय...
Tags :
Kolhapur ABP Majha Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi History And Culture Ganesh Chaturthi Ganesh Utsav 2022 Kolhapur Ganpati