
Kolhapur :कोल्हापुरातील जवाहर प्रोडक्टसवर छापा, पदार्थांच्या पाकिटावर तारीख न टाकता सुरू होती विक्री
Continues below advertisement
कोल्हापुरातील जवाहर प्रोडक्टसवर छापा, पाकिटावर तारीख न टाकता सुरू होती विक्री, खाद्यपदार्थ जप्त.. कोल्हापुरातील जवाहर प्रोडक्टसवर अन्न व औषध विभागाचा छापा. पदार्थांच्या पाकिटावर तारीख न टाकता सुरू होती विक्री. अशुद्ध तेलाचा मोठा साठा जप्त.
Continues below advertisement