Kolhapur Firing : सराफाला लुटण्याचा चोरट्यांचा डाव फसला, पळून जाण्यासाठी हवेत गोळीबार

Continues below advertisement

Kolhapur Firing : कोल्हापूरमध्ये काही अज्ञात चोरट्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडलीय. एका दागीने व्यापाऱ्याला लुटण्यासाठी या चोरट्यांनी हा सगळा सापळा रचला होता. मात्र वेळीच नागरिक जमल्यानं या चोरट्यांचा डाव फसला आणि या चोरट्यांनी हवेत गोळीबार केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram