Kolhapur Fire : कोल्हापूरातील शिवाजी पार्क परिसरातील झोपडपटीला मोठी आग, 10 ते 12 झोपड्या जळून खाक
Continues below advertisement
कोल्हापूरातील शिवाजी पार्क परिसरातील झोपडपटीला मोठी आग. 10 ते 12 झोपड्या जळून खाक . अग्निशमन दलाच्या एकूण 6 गाड्यांकडून आगीवर नियंत्रण.
Continues below advertisement