Kolhapur Fake Doctor : कोल्हापुरात बोगस डॉकटरला चोपस, आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे प्रकारण उघडकीस
Continues below advertisement
कोल्हापूरमध्ये डॉक्टर असल्याची बतावणी करत महिलांची आरोग्य तपासणी करणाऱ्याला नागरिकांनी चांगलाच चोप दिलाय. कागल तालुक्यातील पिंपळगावमध्ये ही घटना घडलीये. आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झालाय. स्थानिकांनी या व्यक्तीला मारहाण करुन कागल पोलिसांच्या ताब्यात दिलंय.
Continues below advertisement