Kolhapur Factory Meeting : कोल्हापुरात कारखानदार, शेतकरी संघटनेची बैठक,उसाच्या दराबाबत तोडगा निघणार?
abp majha web team
Updated at:
16 Nov 2023 04:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur Factory Meeting : कोल्हापुरात कारखानदार, शेतकरी संघटनेची बैठक,उसाच्या दराबाबत तोडगा निघणार?थोड्याच वेळात कोल्हापुरात कारखानदार, शेतकरी संघटनेची बैठक. उसाच्या दराबाबत बैठकीत तोडगा निघणार?जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त