Kolhapur Election : झणझणीत मिसळ आणि राजकीय गप्पा; कोल्हापुरकरांना निवडणुकीविषयी काय वाटतं ?
abp majha web team
Updated at:
04 Apr 2024 07:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur Election : झणझणीत मिसळ आणि राजकीय गप्पा; कोल्हापुरकरांना निवडणुकीविषयी काय वाटतं ? लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे...कोल्हापूर आणि मिसळ हे समीकरण ठरलेलं आहे...कोल्हापूरकरांची सकाळ मिसळ खाण्याने होत असते...झणझणीत मिसळवर ताव मारताना नागरिकांना राजकारणाबद्दल काय वाटतं जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...