kolhapur District Bank Meeting मध्ये राडा, सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावावर विरोधकांचा आक्षेप
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण बैठकीत गोंधळ पाहायला मिळाला. सभेत संचालक वाढीच्या ठरावावरुन सत्ताधारी आमि विरोधक आमनेसामने आले होते. ((संचालक मंडळामध्ये चार सदस्य वाढीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी ठेवला होता. या प्रस्तावावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Live Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Kolhapur District Bank Meeting