Kolhapur Dipotsav : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापूर येथे पंचगंगा घाट लाखो दिव्यांनी उजळला
abp majha web team
Updated at:
27 Nov 2023 09:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur Dipotsav : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापूर येथे पंचगंगा घाट लाखो दिव्यांनी उजळला त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील पंचगंगा घाट लाखो पणत्यांनी उजळून निघाला...त्याच बरोबर कसबा बावडा येथील राजाराम बंधारा परिसरात देखील दीपोत्सव साजरा झाला...हे दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती... नदीवरील घाट, मंदिरे, दीपमाळ्यावर दिवे प्रज्वलित करण्यात आले...दरवर्षी प्रमाणे सामाजिक संदेश देण्यात आला..राजाराम बंधाऱ्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती....