Kolhapur :Dhairyasheel Maneजोतिबाच्या दर्शनाला;आजच्यापेक्षा जास्त गुलाल निकालानंतर उधळेल असा विश्वास
Continues below advertisement
Kolhapur :Dhairyasheel Maneजोतिबाच्या दर्शनाला;आजच्यापेक्षा जास्त गुलाल निकालानंतर उधळेल असा विश्वास हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी जोतिबा देवाचे दर्शन घेतले...लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर याच्या पेक्षा जास्त गुलाल अंगावर पडेल असा विश्वास धैर्यशील माने यांनी व्यक्त केला...माने यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी....
Continues below advertisement