Kolhapur चे पालकमंत्री Deepak Kesarkar कोल्हापूर दौऱ्यावर,अंबाबाई मंदिरात जावून देवीचं दर्शन घेतलं
Continues below advertisement
कोल्हापूरचे नुतन पालकमंत्री दीपक केसरकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळी अंबाबाई मंदिरात जावून देवीचं दर्शन घेतलं आहे.
Continues below advertisement