Kolhapur Crime : मालमत्तेच्या वादातून वडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न ABP Majha
कोल्हापूर- मालमत्तेच्या वादातून वडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, वडील शौचालयास गेल्यानंतर बाहेरुन रॉकेल टाकून पेटवलं, कागलच्या व्हन्नूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना