Kolhapur Crime : कोल्हापुरात पोलीस मुख्यालयातील पेट्रोल पंपावर पोलिसाला मारहाण

Continues below advertisement

Kolhapur Crime : कोल्हापुरात पोलीस मुख्यालयातील पेट्रोल पंपावर पोलिसाला मारहाण पेट्रोल पंपावर पोलिसास मारहाण, दोघे जखमी. गूगल पेच्या वादातून 6 जणांची पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण. कॉन्स्टेबल अल्ताफ कुरेशी आणि कर्मचारी किरण आवळे जखमी. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मारहाण करणाऱ्यांचा शोध सुरू.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram