Kolhapur Chakreshwarwadi : छताला गळती,वर्गात पाणीच पाणी;विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिकण्याची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यातील चक्रेश्वरवाडीतल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन घ्यावं लागतय शिक्षण, शाळेच्या छताला गळती लागल्याने विद्यार्थ्यांना छत्री घेऊन शाळेत बसण्याची वेळ, गळतीमुळे वर्ग खोल्यांमध्ये ही पाणीच पाणी, सततच्या गळतीमुळे शाळेचे छत कोसळण्याची ही भीती