
Kolhapur : महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत वाद, बृजभूषण सिंह यांना कोल्हापुरात येऊ न देण्याची भूमिका
Continues below advertisement
कोल्हापुरातील महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत वाद, खासदार बृजभूषण सिंह यांना कोल्हापुरात येऊ न देण्याची भूमिका, राजमाता जिजाऊ ब्रिगेड आणि सामाजिक कार्यकर्त्या खासबाग मैदानात.
Continues below advertisement