Kolhapur : कोल्हापुरात हद्दावाढीचा मुद्दा पेटण्याची शक्यता, 18 गावांनी पुकारला बंद
Kolhapur : कोल्हापुरात हद्दावाढीचा मुद्दा पेटण्याची शक्यता, 18 गावांनी पुकारला बंद
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शहरालगत असलेली गावं शहरात घेण्याबाबत म्हणजे हद्दवाढ करण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर आज 18 गावात बंद पुकारला आहे... हद्दवाढीला या गावांनी आधीपासूनच विरोध केलाय...त्यामुळे कोल्हापूर हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा पेटणार असल्याची चिन्ह आहेत.
Tags :
Kolhapur