Kolhapur : बिरोबाच्या यात्रेला सुरुवात, फरांडे बाबा कोणती भाकणूक करणार? ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या पट्टणकोडोलीच्या विठ्ठल बिरदेव मंदिराची यात्रा आज पार पडतीय....या यात्रेत होणाऱ्या फरांडे बाबा यांच्या भाकणुकीकडे शेतकऱ्यांसह राजकारण्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं... फरांडे बाबा आपल्या भाकणुकीत येणारं वर्ष कसं जाईल याबाबत अंदाज वर्तवत असतात...पिवळ्याधम्मक भंडाऱ्यातील भाकणूक ऐकण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक देशभरातून येत असतात...कोरोनाच्या संकटात भाविकांना बंदी घातली होती मात्र यावर्षी पुन्हा भाविकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडतेय...
Continues below advertisement