Kolhapur Sugar Rates : कोल्हापुरात बिद्री साखर कारखान्याचा उसाला उच्चांकी दर, 3404 दर देण्याची घोषणा

Continues below advertisement

कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री साखर कारखान्यात उसाला सर्वाधिक दर,  उसाला प्रतिटन 3 हजार 407 दर देण्याची घोषणा,  पहिल्या टप्प्यात 3 हजार 200 एफआरपी देण्यात येणार, तर  दुसऱ्या टप्प्यात 207 रुपये दिले जाणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram