Kolhapur Temple : करवीर निवासनी अंबाबाईची महाअष्टमीनिमित्त पूजा, तुळजापुरात भक्तांची मांदियाळी
abp majha web team
Updated at:
03 Oct 2022 10:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur Temple : राज्यात नवरात्रोत्सवाची धूम सुरु असून, राज्यातील मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाचा जल्लोष दिसून येतोय. कोल्हापूरची करवीर निवासनी अंबाबाईची आज महाअष्टमीनिमित्त महिषासुरमर्दिनी रूपातली अलंकार पूजा मांडण्यात आली.