Kolhapur मध्ये अंबाबाईच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेबाबत आक्षेप, शिवसेना आक्रमक
कोल्हापूरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने मोर्चा काढला. अंबाबाई मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेबाबत गुप्तता पाळली असा सेनेचा आक्षेप आहे. त्याला काल समाधानकारक उत्तर न दिल्याने आज देवीचा जागर करत सेनेनं मोर्चा काढला.