Kolhapur Ambabai Temple : कोल्हापुरात अंबाबाईला तोफेची सलामी, तोफेची सलामी नेमकी काय?
Continues below advertisement
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भल्या पहाटे देवीची विधीवत पूजा करुन आरती करण्यात आली. काही वेळापूर्वी तोफेच्या सलामीनं मंदिरात घटस्थापना झाली... कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे...
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement