Kolhapur : केंद्रीय पुरातत्व विभागाची अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड, श्री पूजकांच्या वकिलांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
केंद्रीय पुरातत्व विभागाची अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड. यापूर्वी लावलेल्या लेपाचा थर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यानी विनापरवानगी काढून टाकला. श्री पूजकांच्या वकिलांचा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप.
Continues below advertisement