Kolhapur Ambabai Navratri 2022 : अंबाबाई मंदिरात पंचमीचा दिवस 'कोहळा पंचमी' साजरा

नवरात्र उत्सवाची आज पाचवी माळ.... आजचा  पंचमीचा दिवस कोहळा पंचमी म्हणून ओळखला जातो... या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर सोडून कोल्हापूर शहराच्या पूर्वेला असलेल्या टेकडीवर त्रंबोली देवीची भेट घेण्यासाठी जाते. या ठिकाणी दोन्ही देवींच्या भेटीचा सोहळा पार पडतो.. त्यानंतर कोहळा फोडला जातो.... दरम्यान नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची मीनाक्षी देवी रूपामध्ये पूजा बांधण्यात आली....  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola