Kolhapur Ambabai Mandir E Paid Pass : कोल्हापूर अंबाबाई मंदिर ई पेड पास वाद कोर्टात

Continues below advertisement

अंबाबाई मंदिर ईपेड पास संदर्भात आता  कोल्हापूर सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अंबाबाई मंदिर ई पेड पास वादावर उद्या कोर्टात निर्णय होणार आहे.  श्रीपूजक गजानन मुनींश्वर यांनी  याचिका दाखल केली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram