Kolhapur : कोल्हापुरात पोहचताच भाजपकडून चंद्रकांत पाटील यांचे जंगी स्वागत
Kolhapur : कोल्हापुरात भाजपकडून चंद्रकांतदादा पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आलंय. चंद्रकांत दादांकडून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घोषणा दिल्या गेल्या