Kirit Somaiya : शेतकऱ्यांना लूटण्यासाठी बँकांनाली सोडलं नाही, सोमय्यांचा मुश्रीफ यांच्यावर आरोप ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Feb 2023 08:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ त्यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा आढावा घेण्यासाठी सोमय्या कोल्हापुरात दाखल झाले आहेत... यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर शक्तिप्रदर्शन करत सोमय्यांचं स्वागत केलं... दरम्यान आज ते कोल्हापूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट देणार आहेत... तसंच सहकार निबंधक, कंपनीचे सदस्य शेतकरी आणि अन्य अधिकाऱ्यांनाही भेटणार आहेत...