Kirit Somaiya : Hasan Mushrif यांचा घोटाळा 158 कोटींचा, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 49 कोटी 85 लाखांची रक्कम हसन मुश्रीफ यांच्या खात्यात आली कशी? आणि अस्तित्वात नसलेल्या कंपनीकडून हे पैसे जमा कसे झाले? असा सवाल सोमय्यांनी केलाय. हा संपूर्ण घोटाळा तब्बल 158 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप करत, घोटाळे करताना धर्म आठवला नाही का?, अशी टीकाही सोमय्या यांनी केलीय.
Continues below advertisement