Karnataka Border Dispute : कर्नाटकात जाऊन दौरा यशस्वी करा, कोल्हापुरच्या नागरिकांचं मत्र्यांना आवाहन कर्नाटकच्या दादागिरीला न घाबरता महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात जाऊन आपला दौरा यशस्वी करावा. महाराष्ट्रातील तमाम जनता आपल्या पाठीशी आहे. पण कर्नाटकच्या दादागिरीला भीक घालू नका, अशा भावना कोल्हापुरातील सर्व सामान्य नागरिकांनी व्यक्त केल्यात