Jyotiba Yatra 2023 Kolhapur : दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला सुरुवात, 10 लाख भाविक येण्याची शक्यता

दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला आजपासून सुरुवात. यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशमधून 10 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता. यात्रेत होणारी गर्दी पाहून पोलिसांकडून उपाययोजना 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola