Kolhapur Sawkar Loan : कर्ज फेडण्यासाठी सावकारानं महिलेला धमकावल्याचा आरोप
Continues below advertisement
कर्ज फेडण्यासाठी सावकारानं महिलेला धमकावल्याचा आरोप. २५ लाखांच्या कर्जासाठी ८० लाखांची वसुली केल्याचा महिलेचा दावा. कर्जवसुलीसाठी गुंड पाठवून मारहाण केल्याचा महिलेचा आरोप
Continues below advertisement
Tags :
Woman Loan Goon Moneylender Recovery To Repay Loan Allegation Of Intimidation 25 Lakhs 80 Lakhs Allegation Of Woman