Kolhapur Market Committee : कोल्हापूर बाजार समितीत शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे बंद पाडले
abp majha web team
Updated at:
22 Nov 2022 12:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे बंद पाडले . प्रतिक्विंटल 3700 पेक्षा अधिकचा दर मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी. बाजार समितीच्या प्रशासनात सोबत शेतकऱ्यांचे बोलणे सुरू. गुळाला योग्य दर मिळत नाही तोपर्यंत सौदे सुरू करू देणार नाही शेतकऱ्यांची भूमिका