Kolhapur Factory Meeting : कोल्हापुरात कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या बैठकीत गोंधळ
abp majha web team
Updated at:
16 Nov 2023 05:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरात ऊसदराबाबत तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत गोंधळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते बैठकीतून बाहेर, ठरवून चर्चा होत असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आरोप.