Kolhapur To Ratnagiri महामार्गाच्या कामात चुकीच्या पद्धतीनं वृक्षलागवड, NHAI कडून कारणे दाखवा नोटीस
abp majha web team
Updated at:
19 Dec 2023 12:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गाच्या कामात चुकीच्या पद्धतीनं वृक्षलागवड
एबीपी माझाच्या बातमीची एनएचएआयनं घेतली दखल
झाडांच्या केवळ फांद्या लावून झाडांची फेरलागवड केल्याचं दाखवलं
संबधित कंत्राटदाराला NHAI कडून कारणे दाखवा नोटीस