Kolhapuri Chappal : कशी बनते कोल्हापुरी, हत्यारासारखं धारदार काही वापरलं जातं का?

रुबाब मारायला आणि रुबाब उतरवायला कोल्हापुरी चप्पल पुरेसं आहे असं म्हटलं जातं...पण याचा अर्थ कोल्हापुरी चप्पल हे जीवघेणं हत्यार आहे असं नाही.... याच संदर्भातील एक खटला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला... याच कोल्हापुरी चपलेची ख्याती सध्या जगभर पसरलेयय.. ...कशी बनते कोल्हापुरी चप्पल...त्यामध्ये काय वापरले जाते... हत्यारासारखं धारदार काही वापरलं जातं का?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola