Hasan Mushrif on ED Raid : हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घराबाहेरुन माझाचा रिपोर्ट
abp majha web team
Updated at:
11 Jan 2023 12:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर ईडीचे छापे, साखर कारखान्यातल्या कथित १०० कोटी घोटाळ्याप्रकरणी चौकशी, कारवाईमुळे समर्थक आक्रमक, मुश्रीफांकडून शांततेचं आवाहन