JEE Main आणि JEE Advanced परीक्षांसाठी पात्रता शिथिल, 12वीला 75 टक्क्यांची अट नाही
JEE Main आणि JEE Advanced परीक्षांसाठी पात्रता शिथिल. 12वीला 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यां व्यतिरिक्त, प्रत्येक शिक्षण संस्थांचे टॉप 20 विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार. आणि IIT, NIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असतील