Hasan Mushrif ED Inquiry : मुश्रीफांची ईडी चौकशीला दांडी? गेल्या 50 तासांपासून मुश्रीफ नॉट रिचेबल

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना आज ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावलंय. मात्र मुश्रीफ आज ई़डी चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीये. वकिलांमार्फत मुश्रीफ बाजी मांडणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीये... गेल्या 50 तासांपासून हसन मुश्रीफ नॉट रिचेबल आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेत मुश्रीफांनी घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर ईडीने तीन वेळा त्यांच्या कागलमधील घरावर छापेमारी केली होती. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram