Hasan Mushrif ED Inquiry : हसन मुश्रीफ यांची आज ED चौकशी, वकिलांमार्फत मुश्रीफ मांडणार बाजू
हसन मुश्रीफ यांना आज ईडीच्या चौकशीला हजर राहणार नसल्याची सुत्रांची माहिती. वकिलांमार्फत मुश्रीफ बाजू मांडणार. गेल्या 30 तासांपासून हसन मुश्रीफ नॉट रिचेबल.