Elephant whisperers : हत्ती संवर्धनासाठी झटतायत Anand Shinde , हत्तीबद्दल गैरसमज दूर करण्याची गरज
हत्तींशी बोलणारा माणूस या विशेष वृत्तात आपलं स्वागत. निसर्गाचा आर्किटेक्ट म्हणून हत्तींना मानाचं स्थान आहे. अशा हत्तीचं महत्व माणसांना कळावं, हत्ती-मानव संघर्षाच्या घटना कमी व्हाव्यात यासाठी आनंद शिंदे झटतायत. ते हत्तींशी बोलतात, हत्ती त्यांचं ऐकतात, आता ते माणसांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये वन विभागाच्या आणि गावकऱ्यांच्या साथीनं त्यांचं हत्ती संवर्धनाचं काम कसं सुरु आहे..पाहुयात संदीप रामदासी यांचा विशेष रिपोर्ट...