Kolhapur Earthquake : कोल्हापुरात मध्यरात्री भूकंपाचे धक्का, 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
Continues below advertisement
विजापुरात मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले.. मध्यरात्री जवळपास सव्वा दोनच्या सुमारास भूकंपाच्या धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल एवढी होती..
Continues below advertisement