kolhapur Governor Meeting : सीमा भागातील समस्यांसह अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रश्नावर चर्चा

Continues below advertisement

कोल्हापुरात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांची संयुक्त बैठक होणार आहे.. कोल्हापूरच्या रेसिडन्सी क्लबमध्ये ही बैठक होणार आहे.. दोन्ही राज्यांच्या राज्यपालांसह सीमाभागातील जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत... सीमा भागातील समस्यांसह अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रश्नावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram