Kolhapur Egg : केल्हापुरातल्या 210 ग्रॅम रेकॉर्डब्रेक अंड्याची चर्चा, कोल्हापुरात अंडे का फंडा!
महाजम्बो अंड हा शब्द ऐकून आपल्याला आश्चर्य वाटला असेल...पण देशातील सगळ्यात मोठे आणि वजनदार अंडे कोल्हापुरातील एका पोल्ट्रीमध्ये आढळून आलं आहे... चला पाहूयात अंडे का फंडा...