Dhairyasheel Mane Convoy : दादा तुम्ही गद्दारी का केली? ठाकरे गटानं रोखली धैर्यशील मानेंचा ताफा
Continues below advertisement
धैर्यशील माने यांची गाडी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रोखली
हातकणंगलेच्या चंदूरमधील घटना
पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखलं
Continues below advertisement